आजपासून मी पुन्हा एकदा शिवाजीनगर मधील सर्व # COVID19 रुग्णालयांना भेट देणार आहे. रूग्णांशी संवाद साधण्यासह आणि सुविधांचा आढावा घेण्याबरोबरच, मी डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचार्यांना यांच्या विविध चिंता व समस्या समजून घेण्यासाठी भेट देणारआहे.आज दत्ता भाऊ खाडे, आनंद छाजेड, गणेश नाईक आणि राजू पिल्लई जी यांच्यासमवेत बोपोडी येथील सौ. द्रौपदीबाई खेडेकर हॉस्पिटल येथील पीएमसी कोविड…
Read more...