My Thoughts & Work....

कै. नामदेवराव जयवंतराव ढमढेरे चौक नामफलकाचे अनावरण

आज कै. नामदेवराव जयवंतराव ढमढेरे चौक नामफलकाचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. मुकारी अण्णा अलगुडे, मा. प्रतुल जागडे, मा. बाबा शिरोळे, मा. अपूर्व खाडे, मा. निलेश रेणुसे, मा. जय जोशी, मा. ओंकार केदारी मा. शिवाजी ढमढेरे, मा. धनंजय ढमढेरे, मा. अभिषेक ढमढेरे, मा. बाळासाहेब पासलकर, मा. निलेश ढमढेरे, अॅड धैर्यशील पाळंदे, .अॅड सुरेश…

Read more...

Pune Delegation had extremely optimistic & productive meetings with Hon. RM Rajnath Singh ji & Hon. MoCA Jyotiraditya M Scindia ji to discuss both expansion of current Airport at Lohegaon

#Pune Delegation had extremely optimistic & productive meetings with Hon. RM Rajnath Singh ji & Hon. MoCA Jyotiraditya M Scindia ji to discuss both expansion of current Airport at Lohegaon, its hurdles, and urgent need for expedite construction of Independent Civilian Airport at Purandar.Delegation of MP Prakash Javadekar ji, MP Dr. Vinay Sahasrabuddhe ji, Jagdish…

Read more...

राज्याचे गृहमंत्री मा.श्री. दिलीप वळसे पाटील जी यांची भेट

आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे गृहमंत्री मा.श्री. दिलीप वळसे पाटील जी यांची भेट घेऊन खडकी व बोपोडी मध्ये गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही भागांमध्ये पोलीस चौकी सक्रीय करावी व पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली.

Read more...

खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे

खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे !आज उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा मंत्री सुनील केदारजी, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकर जी यांची भेट घेऊन राज्य सरकारने खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे असे निवेदन दिले. शिवाजीनगर मतदार संघामध्ये हॉकीपटू श्री. धनराज पिल्लेंसारखे नामवंत…

Read more...

उपकर ०.२ टक्के करावा…!

उपकर ०.२ टक्के करावा…!नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात १ एप्रिल पासून मुद्रांक शुल्कात १ टक्का मेट्रो साठी उपकर (cess) आकारण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे. हा कर जोडल्या मूळे याचा परिणाम अंतिम ग्राहकांवर म्हणजे थेट घर घेणाऱ्या नागरिकांवर पडेल. हा उपकर आपण कमी करून साधारण ०.२ टक्के करावा आणि इतर व्यवसायांवर उरलेला उपकर टाकावा किंवा हा…

Read more...

राजमाता जिजाऊ वाचनालय व अभ्यासिका उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित उपमहापौर सौ. सुनिता ताई वाडेकर यांच्या विकास निधी व संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ वाचनालय व अभ्यासिका उद्घाटन आज माझ्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी उपमहापौर सौ.सुनिता ताई वाडेकर, मा. संभाजी (नाना) शिंदे (मा. नगरसेवक), रिपाई नेते मा. परशुराम वाडेकर, मा. अविनाश कदम (अध्यक्ष, रिपाई शिवाजीनगर मतदार संघ), मा. आनंद छाजेड…

Read more...

पडाळ वस्ती येथे नवीन ड्रेनेज लाईन कामाचा भूमिपूजन सोहळा.

पडाळ वस्ती येथे नवीन ड्रेनेज लाईन कामाचा भूमिपूजन सोहळा…!खासदार गिरीश जी बापट यांच्या खासदर निधीतून व सुनीलजी माने (भा.ज.पा. शहर सरचिटणीस) यांच्या प्रयत्नातून औध परिसरातील पडाळ वस्ती येथे नवीन ड्रेनेज लाईन कामाचा भूमिपूजन समारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगरसेवक मा. प्रकाश ढोरे, शिवाजीनगर भाजपा सरचिटणीस मा. आनंद छाजेड, मा. शंकर तडाके, मा. संजय कांबळे,…

Read more...

भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी व डॉक्टर प्रकोष्ठ व एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर औंध यांचेमार्फत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले

भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी व डॉक्टर प्रकोष्ठ व एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर औंध यांचेमार्फत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. या शिबीराचा गरजूंना लाभ मिळणार आहे व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या निमित्ताने केले.यावेळी…

Read more...

माझ्या नगरसेवक निधीतून पोलीस ग्राऊंड समोरील फुटपाथवर लहान मुलांचे विरुंगळा / मनोरंजन पार्क (Children Park) उभारण्यात आले आहे

माझ्या नगरसेवक निधीतून पोलीस ग्राऊंड समोरील फुटपाथवर लहान मुलांचे विरुंगळा / मनोरंजन पार्क (Children Park) उभारण्यात आले आहे त्याचे उद्घाटन आज केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, मा. नगरसेविका निलीमाताई खाडे, मा. रविंद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. बाळासाहेब रानवडे, मा. रविराज यादव, मा. अपूर्व खाडे, मा. सागर धोत्रे, मा. ईश्वर बनपट्टे, मा….

Read more...

मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती यांना ना नफा – ना तोटा या तत्वावर चित्तरंजन वाटिका येथील जिव्हाळा हॉल चालविण्यात देण्यात आला आहे

मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती यांना ना नफा – ना तोटा या तत्वावर चित्तरंजन वाटिका येथील जिव्हाळा हॉल चालविण्यात देण्यात आला आहे. या हॉलचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.तसेच प्रभाग क्र १४ च्या कार्यक्षम नगरसेविका मा. स्वातीताई लोखंडे यांच्या निधीतून मॉडेल कॉलनी भागात बसविण्यात आलेल्या cctv कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.प्रभाग क्र १४ च्या कार्यक्षम नगरसेविका…

Read more...