My Thoughts & Work....

हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है…!

हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है…!देशद्रोही दाऊदशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या व प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानातून विशाल मोर्चा काढण्यात आला. #NawabHataoDeshBachao#DevendraFadnavis#MVA

Read more...

स्वातंत्र्यवीर सावरकर सिटी लायब्ररी प्रकल्पाचा “भूमिपूजन सोहळा”..

स्वातंत्र्यवीर सावरकर सिटी लायब्ररी प्रकल्पाचा “भूमिपूजन सोहळा”…!शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेमार्फत राज्यातील पहिली सर्वात मोठी ‘सिटी लायब्ररी’ होणार आहे. आज या प्रकल्पाचा “भूमिपूजन सोहळा” पार पडला. स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या तत्कालीन पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयानंतर पुण्याची ग्रंथालय परंपरा पुढे नेण्याचे काम करणारी राज्यातील पहिली ‘सिटी लायब्ररी’ घोले रस्त्यावर साकारत आहे. ५० हजारांहून…

Read more...

आपली शाळा… सुंदर शाळा… अभियान भाग २ .

आपली शाळा… सुंदर शाळा… अभियान भाग २ …!शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्र. ७ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्र. ६१ जी, संभाजीनगर वाकडेवाडी या शाळेमध्ये भेट देऊन सविस्तर बैठक घेतली. शाळेच्या विवध समस्या जाणून घेतल्या व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी मा. रवींद्र साळेगावकर, मा. सुधीर अल्हाट, मा. हरीश निकम, नगरसेविका मा. सोनालीताई…

Read more...

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली.

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये सर्व प्राथमिक शाळा २ मार्च पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने सुरक्षित पणे वर्ग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत, त्याचे काटेकोरपणे…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग २८…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग २८…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील पाटील इस्टेट भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. रविराज यादव, मा. चंदू म्हेत्रे…

Read more...

भांडारकर रोडवरील फुटपाथ ची पाहणी

भांडारकर रोडवरील फुटपाथ ची पाहणी…!नागरिकांना स्वच्छ, सुंदर फुटपाथ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. फुटपाथवर पहिला अधिकार नागरिकांचा असून तो त्यांना मिळाला पाहिजे या उद्दिष्टाने माझ्या निधीतून मतदारसंघात स्वच्छ व सुंदर फुटपाथ बनविले आहेत व काहींचे काम सुरु आहे. फुटपाथ ची जास्त गरज ही जेष्ठ नागरिकांना पडते त्यांचा पायी प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने फुटपाथची रचना असावी…

Read more...

आज माझ्या नगरसेवक निधीतून गुंजाळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.

आज माझ्या नगरसेवक निधीतून गुंजाळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. गुंजाळवाडी भागात ३५ ते ४० घरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे अशा तक्रारी माझ्याकडे काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. याबाबत तातडीने पुणे मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व निधी उपलब्ध करून दिला. लवकरच पाण्याची लाईन टाकण्याचे काम पूर्ण करून सबंधित…

Read more...