My Thoughts & Work....

‘मेरी आवाज ही पहचान है”..

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व प्रभाग क्र १४ च्या कार्यक्षम नगरसेविका प्रा.सौ. ज्योत्स्नाताई एकबोटे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न गानसम्राज्ञी कै. लतादीदी मंगेशकर यांना संगीतमय सुमनांजली ‘मेरी आवाज ही पहचान है”.. या कार्यक्रमास उपस्थित राहून कै. लतादीदींना श्रद्धांजली अर्पित केली.यावेळी नगरसेविका प्रा.सौ, ज्योत्स्नाताई एकबोटे, मा. गजानन एकबोटे सर, मा. शामकांत देशमुख, मा. सुरेश तोडकर आदि उपस्थित होते.

Read more...

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावर झालेल्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिरामध्ये आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे सुपुत्र कु. राज रणधीर खवले यांची निवड करण्यात आली

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावर झालेल्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिरामध्ये आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे सुपुत्र कु. राज रणधीर खवले यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथावर आणि करिअप्पा परेड ग्राऊंडवर यशस्वी पथसंचलन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा….

Read more...

छत्रपती करंडक 2022..

छत्रपती करंडक 2022…!छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.यावेळी मा. रोहित लिंबोळे, मा. प्रशांत लाटे ,मा. चंदन धोत्रे ,मा. अंकुश धोत्रे , मा.दुर्गेश देवकर, मा. सागर कांबळे, मा. राहुल माने , मा. कुंदन आदी उपस्थित होते.See InsightsBoost post…

Read more...

परिहार चौकात राजमाता जिजाऊंच्या स्क्ल्पचा भूमिपूजन समारंभ

’शिवजयंती’’ निमित्त पुणे मनपा प्रभाग क्र. ८ च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ. अर्चनाताई मुसळे व अॅड मधुकर मुसळे जी यांच्या प्रयत्नातून औंध येथील परिहार चौकात राजमाता जिजाऊंच्या स्क्ल्पचा भूमिपूजन समारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगरसेविका मा.सौ. अर्चनाताई मुसळे व अॅड मधुकर मुसळे, मा. बाळासाहेब रानवडे, मा. सुनील पांडे, मा. राजेंद्र कोंढरे, मा. नितीन बहिरट, मा….

Read more...

MNGL गॅस पाईप लाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ…!

MNGL गॅस पाईप लाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ…!पुणे मनपा प्रभाग क्र ८ मधील औध परिसरातील भाले चौक ते कुमार प्रेरणा या रस्त्यावर MNGL गॅस पाईप लाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ आज मझ्या हस्ते करण्यात आला. आपल्या शिवाजीनगर मतदार संघामध्ये सर्व भागांमध्ये पाईप द्वारे गॅस पुरविण्याचे उदिष्ट असून आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. येणाऱ्या काळात मतदार…

Read more...

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन

आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, अशी अनेक जनसेवेची कामे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्कच असं ठिकाण म्हणजे जनसंपर्क कार्यालय होय. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख मा.श्री. किरण ओरसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना…

Read more...

अखिल बोपोडी चर्मकार समाज यांनी आयोजित केलेल्या संत शिरोमणी श्री. रविदास महाराज जयंती सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

अखिल बोपोडी चर्मकार समाज यांनी आयोजित केलेल्या संत शिरोमणी श्री. रविदास महाराज जयंती सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.यावेळी नगरसेवक मा. प्रकाश ढोरे, मा. अनिल भिसे, मा. गणेश बगाडे, मा. रमेश नाईक, मा. संजय लोकापुरे (अध्यक्ष अखिल बोपोडी चर्मकार समाज), मा. नगरसेवक मा. नंदलाल धिवार तसेच अखिल बोपोडी चर्मकार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

मोफत लसीकरण व म.न.पा स्वच्छता कर्मचारीयांना साहित्य वाटप कार्यक्रम

आज औंध सोशल फाउंडेशन (अध्यक्ष अभिजित गायकवाड) तर्फे आयोजित मोफत लसीकरण व म.न.पा स्वच्छता कर्मचारीयांना साहित्य वाटप कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, शिवाजीनगर भाजपा सरचिटणीस मा. आनंद छाजेड, मा. गणेश कालापुरे, मा. सचिन वाडेकर, मा. तात्या जुनावणे, मा. अनिल भिसे आदि उपस्थित होते.

Read more...

भात रोडवर श्री .अपूर्व सोनटके यांनी सुरू केलेल्या नवीन आईस्क्रीम पार्लरचे उद्घाटन

प्रभात रोडवर श्री .अपूर्व सोनटके यांनी सुरू केलेल्या नवीन आईस्क्रीम पार्लरचे उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनटके परिवाराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी डेक्कनचे पोलिस निरीक्षक करपे साहेब, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, आली भाई व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read more...