My Thoughts & Work....

सेंट आंद्रे मतदार संघाच्या शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या बरोबर विस्तृतपणे बैठक

काल गोवा येथील सेंट आंद्रे मतदार संघाच्या शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या बरोबर विस्तृतपणे बैठक झाली. मतदार संघात 37 बूथ आणि 9 शक्ती केंद्र आहेत. बूथ management, पोस्टल मतदान, सोशल मीडिया, आणि इतर प्रचार यंत्रणे बाबत विस्तृत चर्चा झाली. बैठकीस मंडळ अध्यक्ष श्री रवींद्र बोरकर, मंडळ सरचिटणीस श्री मंदार नाईक , तसेच शक्तिकेंद्र प्रमुख व इतर पदाधिकारी…

Read more...

गोव्यातील विविध मतदारसंघात प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्यातील विविध मतदारसंघात प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या प्रचारासंदर्भात गोव्याचे प्रभारी मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवीजी यांनी बैठक घेऊन उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.यावेळी आदरणीय देवेंद्रजी सर्वांना संबोधित करताना म्हणाले, तुम्ही सर्वजण आला आहात प्रवासी म्हणून, आता एक महिना राहा निवासी म्हणून. आजच्या मार्गदर्शनाने…

Read more...

संघटन गढे चलो… कर्तव्य पथ पर बढे चलो…!गोवा विधानसभेची निवडणूक

संघटन गढे चलो… कर्तव्य पथ पर बढे चलो…!गोवा विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडणार आहे. आपल्या सर्वांचे नेते व मार्गदर्शक मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर केंद्रीय भाजपा नेतृत्वाने गोवा निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी, मा.श्री. अमितभाई शहा जी, मा.श्री. जे पी नड्डा जी व मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली…

Read more...

ई – श्रम योजना मोफत स्मार्ट कार्ड चे वाटप व सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप कार्यक्रम

भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर चे सरचिटणीस मा.श्री. आनंदजी छाजेड यांच्या माध्यमातून ई – श्रम योजना मोफत स्मार्ट कार्ड चे वाटप व सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप कार्यक्रम आज प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील व माझ्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी मा. जगदीशजी मुळीक – अध्यक्ष भाजपा पुणे शहर, मा. राजेशजी पांडे – संघटन सरचिटणीस भाजपा…

Read more...

रविराज यादव यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले.

आज भा.ज.पा – शिवाजीनगर चिटणीस रविराज यादव यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले. या वेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्रजी साळेगावकर, मा. गणेशजी बगाडे, मा. प्रतुलजी जागडे, मा. बाळाभाऊ दारवटकर, मा. राजेशभाऊ नायडू, मा. अपर्णाताई गोसावी, मा. रोहितभाऊ लिंबोळे, मा. प्रशांतभाऊ लाटे, मा. ओमकारभाऊ केदारी, मा.भानुदासजी मेहता सर, मा. नितीनजी देशपांडे सर, मा….

Read more...

औंध रोड येथील एम एम हॉटेल शेजारील रस्त्यावर इंटरब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

आज माझ्या आमदार स्थानिक निधीतून औंध रोड येथील एम एम हॉटेल शेजारील रस्त्यावर इंटरब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी मा. आनंद छाजेड, मा. सचिन वाडेकर, मा. गणेश नाईकरे, मा. अनिल भिसे, मा. बाळू कोलते, मा. राजन नीरगवने, मा. गणेश स्वामी, मा. वैभव प्रभाकर, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read more...

मॉडेल कॉलनी येथील बर्ड वॉचिंग सेंटर येथे विविध कामांचे उद्घाटन.

मॉडेल कॉलनी येथील बर्ड वॉचिंग सेंटर येथे विविध कामांचे उद्घाटन…!माझ्या नगरसेवक विकास निधीतून मॉडेल कॉलनी येथील लकाकी तलाव बर्ड वॉचिंग सेंटर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आज करण्यात आले.यावेळी पुणे शहर भा.ज पा. सरचिटणीस मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रविंद्र साळेगावकर, भाजपा मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती मैनेजिंग कमिटी मेम्बर मा. जितेंद्र मंडोरा, मा. रविराज यादव,…

Read more...

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातु मधील १२० किलोची मूर्ती श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्थापन करण्यासाठी नेण्यात येणार असून आज मुर्तीचा विधिवत अभिषेक करून, ती मुर्ती श्री रायरेश्वर येथील ग्रामस्थ यांना अर्पण करण्याचा सुवर्ण सोहळा आज श्री रोकडोबा मंदिर येथे संपन्न झाला

।।जय गुरू।।श्री छत्रपती शिवाजीनगर गावठाण (भांबुर्डे) यांच्या संकल्पनेतून साकारलेली श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातु मधील १२० किलोची मूर्ती श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्थापन करण्यासाठी नेण्यात येणार असून आज मुर्तीचा विधिवत अभिषेक करून, ती मुर्ती श्री रायरेश्वर येथील ग्रामस्थ यांना अर्पण करण्याचा सुवर्ण सोहळा आज श्री रोकडोबा मंदिर येथे संपन्न झाला. या मंगल प्रसंग…

Read more...

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…!

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…!आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. आज पुणे मनपाचे दळवी हॉस्पिटल येथील लसीकरण मोहिमेस भेट दिली व लस घेणाऱ्या उपस्थित मुला – मुलींचे स्वागत केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका सोनालीताई लांडगे, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती,…

Read more...

माझ्या शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी येथील पांडवनगर भागात पाण्याचा दाब कमी असल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे असे समजल्यानंतर त्या भागात प्रत्यक्ष भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

माझ्या शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी येथील पांडवनगर भागात पाण्याचा दाब कमी असल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे असे समजल्यानंतर त्या भागात प्रत्यक्ष भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदरील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या आमदार निधीतुन नवीन पाण्याची पाईपलाईन लवकरात लवकर टाकणार असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे. यावेळी मा. दयाभाऊ इरकल, मा. गणेश बगाडे,…

Read more...