My Thoughts & Work....

आमदार आपल्या दारी’

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर पोलीस लाईन येथे भेट दिली. तेथील पोलीस बांधवांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. रोहित लिंबोळे, मा. जय जोशी, मा. शौलेश चलवादी, प्रीतम चव्हाण, विकी धोत्रे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read more...

Unified Metropolitan Transport Authority (PUMTA) यांनी घेतलेली बैठक आज पार पडली.

पुणे विद्यापीठ येथे नव्याने होत असलेल्या उड्डाणपूला संदर्भात #Pune Unified Metropolitan Transport Authority (PUMTA) यांनी घेतलेली बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये पुणे विद्यापीठ उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर चालू होणार असून यामध्ये वाहतूक नियंत्रण व युटीलिटी शिफ्टिंग बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच टाटा कंपनीने सद्यस्थितीवर व जेव्हा काम प्रत्यक्षात सुरु होईल असे वाहतूक नियंत्रण…

Read more...

‘आमदार आपल्या दारी’

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वडारवाडी भागातील शिवांजली एस.आर.ए सहकारी सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दयानंद इरकल, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. अपर्णा ताई कुऱ्हाडे, मा. राम म्हेत्रे, मा. दत्ता…

Read more...

Collector meet regarding fund for development of Jangli Maharaj Mandir.

आपल्या शिवाजीनगर मतदारसंघातील श्री सदगुरु जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर ‘‘क’’ वर्ग पर्यटन स्थळास जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करणेबाबत चे पत्र आज मा. जिल्हाधिकारी डॉ.श्री. राजेश देशमुख यांना भेटून दिले. यामध्ये १) श्री सदगुरु जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर ‘‘क’’ वर्ग पर्यटन स्थळ येथे दगडी पेव्हिग ब्लॉक करणे, दगडी टप्पा करणे, स्टेनलेस स्टील रेलिंग करणे, चुन्याची…

Read more...

एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे

एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे…!आज माझ्या मतदार संघातील शिवाजीनगर आगार येथे जाऊन एस टी कर्मचारी बांधवांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या व्यथा व भावना येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारपुढे मांडणार असून जोपर्यंत एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत या महाविकास आघाडी सरकारसोबत संघर्ष चालूच ठेवणार आहे.जिच्या येण्याने गावोगावाचा विकास…

Read more...

श्री. कुमार कोकीळ व सौ. भारती कोकीळ यांनी नव्याने सुरू केलेल्या पूना कॅफे हाऊस, मिसळ डॉट कॉम या उपहारगृहाचे उदघाटन

श्री. कुमार कोकीळ व सौ. भारती कोकीळ यांनी नव्याने सुरू केलेल्या पूना कॅफे हाऊस, मिसळ डॉट कॉम या उपहारगृहाचे उदघाटन केले व कोकीळ कुटुंबियांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक मा.श्री. रविजी भुसारी उपस्थित होते

Read more...

पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअर दरम्यानच्या नियोजित मेट्रो / उड्डाण पुलाच्या कामा मुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचा दृष्टीने उपाययोजना प्रशासनाला सुचविल्या.

पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअर दरम्यानच्या नियोजित मेट्रो / उड्डाण पुलाच्या कामा मुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचा दृष्टीने उपाययोजना प्रशासनाला सुचविल्या.नियोजित उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता मी पुणे महापालिका, पीएमआरडीए यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. दिवाळीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्या होत्या. त्या आटोपताच आज अधिकाऱ्यांना बोलावून उड्डाणपुलाच्या कामाची संपूर्ण पाहाणी केली. विद्यापीठ चौकातून…

Read more...

शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोचे काम आठ दिवसांत सुरु करा

शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोचे काम आठ दिवसांत सुरु करा, अन्यथा आंदोलन करू.आज पुण्यनगरीचे खासदार आदरणीय श्री. गिरीशजी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमहापौर सुनीता वाडेकर व शिवाजीनगर-औंध-बाणेर मधील सर्व नगरसेवकांनी PMRDA पीएमआरडीएचे सीईओ श्री. सुहासजी दिवसे यांना हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे संथ गतीने चालणारे काम आठ दिवसांत सुरु करणेबाबत निवेदन दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहराला…

Read more...

मा.सौ. प्राजक्ताताई पराग डांगे यांनी मिसळ प्रेमींसाठी नव्याने सुरु केलेल्या कलाकार कट्टा मिसळ हाउस चे उद्घाटन

शिवाजीनगर भा.ज.पा महिला आघाडीच्या चिटणीस मा.सौ. प्राजक्ताताई पराग डांगे यांनी मिसळ प्रेमींसाठी नव्याने सुरु केलेल्या कलाकार कट्टा मिसळ हाउस चे उद्घाटन आज केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस भाजपा पुणे शहर), मा. शैलेश बडदे (सरचिटणीस कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर) व शिवाजीनगर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

श्री केदारेश्वर मंदिर, मॉडेल कॉलनी येथे अकरा कुंडी देवयज्ञा चे आयोजन

आज दीपावली निमित्ताने पतंजली परिवार पुणे च्या वतीने श्री केदारेश्वर मंदिर, मॉडेल कॉलनी येथे अकरा कुंडी देवयज्ञा चे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी मॉडेल कॉलनी परिसर सुधार समितीचे अध्यक्ष विक्रम मोहिते, नगरसेवक श्री आदित्य माळवे, पुणे मनपा वृक्ष प्राधिकरण समितीचे श्री संदीप काळे, पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर, पतंजली चे जिल्हा प्रभारी गोविंदजी गाडगीळ, हेमंत जोगळेकर, सुशीला…

Read more...