My Thoughts & Work....

‘आमदार आपल्या दारी’ आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील बाणेर रेसेडेन्सी सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. सचिन वाडेकर तसेच सोसायटी मधील चेअरमन, सेक्रेटरी व सर्व सभासद उपस्थित होते.

Read more...

औंध-सांगवी येथे नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी व आढावा

औंध-सांगवी येथे नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी व आढावा…!औंध–सांगवी रस्त्यावरील जुन्या पुलाजवळ नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू आहे. आज त्याची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. औंधमधील डिमार्टजवळ नदीवर असलेला जुना पूल काही वर्षांपासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे औंध, वाकड व सांगवीला जोडणाऱ्या या पुलाजवळ नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सदरील पूल १००…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान”

“वस्ती संपर्क अभियान” भाग २३…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील पाटील इस्टेट भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. रोहन खोमणे, मा. बाळा दारवटकर, मा. शैलेश बडदे,…

Read more...

मा. अपर्णाताई कुऱ्हाडे यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, अशी अनेक जनसेवेची कामे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्कच असं ठिकाण म्हणजे जनसंपर्क कार्यालय होय. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस मा. अपर्णाताई कुऱ्हाडे यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा…

Read more...

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य कट्टा उद्घाटन व लोकार्पण सोहळा

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य कट्टा उद्घाटन व लोकार्पण सोहळा…!पुणे मनपाच्या कार्यक्षम उपमहापौर मा.सौ. सुनिताताई परशुराम वाडेकर यांच्या विकास निधीतून व संकल्पनेतून साकारलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य कट्टा यांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महापौर मा. मुरलीधर आण्णा…

Read more...

मतदारसंघामधील ई टॉयलेट ची पाहणी

मतदारसंघामधील ई टॉयलेट ची पाहणी…!पुण्याचे मा. खासदार श्री. अनिलजी शिरोळे साहेबांच्या संकल्पनेतून व खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ई टॉयलेट ची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ई टॉयलेटची सद्यस्थिती जाणून घेऊन काही ई टॉयलेट नादुरुस्त असून त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करणेबाबतच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.यावेळी मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. जय जोशी, मा. रोहित…

Read more...

श्री. बाळासाहेब दारवटकर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला

आज श्री. बाळासाहेब दारवटकर यांनी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. याबद्दल त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !

Read more...

आत्मनिर्भर भारत मोहिम

आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारताला स्वतःच्या बळावर जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे, भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास हे देशाचे ध्येय आहे. याचाच एक भाग म्हणजे देशातील ४१ ऑर्डिनन्स फॅक्टरीजचे रूपांतर केंद्र सरकारने ७ नव्या कंपन्यांमध्ये करून आज नवे पाऊल टाकले आहे. या कंपन्यांची स्थापना आणि लोकार्पण आपले लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी व संरक्षणमंत्री श्री….

Read more...

‘वस्ती संपर्क अभियान

आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वैदूवाडी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. सतीश बहिरट, मा. माऊली शिंदे, मा. लक्ष्मण लोखंडे मा. रामू धनगर, मा. रमेश…

Read more...