My Thoughts & Work....

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३९…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३९…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. आदित्य माळवे, मा. सतीश बहिरट, मा. अपर्णाताई गोसावी, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा….

Read more...

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) चा 52 वा वर्धापन दिन

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) चा 52 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहून संस्थेस शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. गजानन एकबोटे सर, मा. ज्योत्स्नाताई एकबोटे, पुणे पोलीस आयुक्त मा. अमिताभ गुप्ता, मा. निवेदिता एकबोटे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read more...

पालखी सोहळा २०२२…!

पालखी सोहळा २०२२…!पुण्यनगरीत आलेल्या वारकरी बांधवांसाठी शिवाजीनगर गावठाण मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी बांधवाना महाप्रसाद वाटप करण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी शिवाजीनगर गावठाण मित्र परिवाराचे आभार मानतो. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. कोरोनाकाळात पायी वारी बंद असल्यामुळे वारकरी बांधवांना गेली २ वर्षे आपल्या विठूरायाला भेटता आले…

Read more...

रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥

रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥ बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचे आगर। बापरखुमादेविवर ॥संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा पुणे शहरात दाखल झाला. दोन्ही पालखिंचे आशीर्वाद घेतले. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि…

Read more...

International Yoga Day

पतंजलि योगपीठ यांच्यातर्फे औंध आनंदबन क्लबमध्ये पाच दिवसाच्या (23/06/2022 ते 27/06/2022) योग शिबिराचे उद्घाटन केले.शिबिराचे मुख्य प्रशिक्षक आचार्य स्वामी आनंददेवजी महाराज हे हरिद्वार वरून हे शिबिर घेण्यासाठी आले आहेत.पतंजलिचे गोविंदजी गाडगीळ, हेमंतजी पांचाळ, चित्राताई मोहड, तृप्तीताई डिबर, प्रदीपजी खोले, विद्यापीठ भागसंघचालक दिलीपराव परब आणि औंध मधील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शिबिराचे आयोजन सचिन वाडेकर…

Read more...

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३८…!

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३८…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. योगेश बाचल, मा. सतीश बहिरट, मा. अपर्णाताई गोसावी, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा….

Read more...

मूक – बधीर शिक्षण केंद्र भांडारकर रस्ता येथे विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त भाजपा पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री. सुनील नामदेव पांडे (लोहगांवकर) यांच्या मार्फत सुह्र्द मंडळ संचलित, मूक – बधीर शिक्षण केंद्र भांडारकर रस्ता येथे विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रमास भेट दिली व उपस्थित सर्वांशी संवाद साधला.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. सुनील…

Read more...

मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!

मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!भारती हॉस्पिटल व सिम्बायोसिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांसाठी गुरुवार दिनांक १६ जुन २०२२ रोजी डोंगरे हाॅल, वडारवाडी येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे.या शिबिरामध्ये खालीलप्रमाणे तपासण्या होणार आहेत.कर्करोग (सर्जरी मोफत), ह्र्दय रोग (Angioplasty, Bypass मोफत), हर्निया, जनरल तपासणी, मोफत डायलिसीस,…

Read more...

Inaugurated the goEgoNetwork’s Fast #EV Charging Park in Baner-Balewadi

As part of #Pune‘s ambitious journey towards zero-emission mobility; Inaugurated the goEgoNetwork‘s Fast #EV Charging Park in Baner-Balewadi today.Operational 24×7, this #EV Charging Park is a big step in bringing Pune closer to green energy, sustainability and EV adoption.शून्य उत्सर्जन वाहतुकीच्या दिशेने #पुणेच्या महत्त्वाकांक्षी प्रवासाचा एक भाग म्हणून; आज बाणेर-बालेवाडी येथे goEgoNetwork च्या फास्ट #EV…

Read more...