My Thoughts & Work....

मंगलवाडी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि येथील प्लॉट नं. ४५ मधील क्रीडा संकुलातील नवीन वास्तू – बडमिंटन हॉल चे उद्घाटन

मंगलवाडी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि येथील प्लॉट नं. ४५ मधील क्रीडा संकुलातील नवीन वास्तू – बडमिंटन हॉल चे उद्घाटन आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केले.मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात….

Read more...

शिवाजीनगर येथील रहिवाशांना रेल्वे विभागाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा

आपल्या शिवाजीनगर मतदारांघातील विष्णू कृपा नगर व प्लॉट नं. 11 शिवाजीनगर येथील रहिवाशांना रेल्वे विभागाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाच्या म्हणण्याप्रमाणे सदरील वसाहती मधील रहिवाशी राहत असलेली जागा ही रेल्वे विभागाची आहे व तेथील नागरिकांनी यावर अतिक्रमण केलेले आहे. परंतु सदरील वसाहती मधील नागरिक हे वर्षानुवर्षे त्याच जागेत राहत आहेत. सध्याच्या…

Read more...

सौ. खुशीताई प्रशांत लाटे यांची भाजपा पुणे शहर महिला आघाडीच्या ‘चिटणीस’ पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

सौ. खुशीताई प्रशांत लाटे यांची भाजपा पुणे शहर महिला आघाडीच्या ‘चिटणीस’ पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !See InsightsBoost post 50150120 Comments4 SharesLikeCommentShare

Read more...

फर्ग्युसन कॉलेज रोडची पाहणी…

फर्ग्युसन कॉलेज रोडची पाहणी…!फर्ग्युसन कॉलेज रोडवर काही ठिकाणी फुटपाथवर वारंवार कचरा पडत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज फर्ग्युसन कॉलेज रोडची पाहणी केली. या पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की ठिकठिकाणी कचरा पेठ्या असून सुद्धा नागरिक, स्थानिक छोटे व्यावसायिक, कचरा हा कचरापेठीत न टाकता तो फुटपाथवर टाकला जातो. यासाठी तेथील स्थानिक व्यावसायिक व…

Read more...

मुळा रोड येथील वाहतुकीची पाहणी..

मुळा रोड येथील वाहतुकीची पाहणी…!काल रात्री मुळा रोड येथील वाहतुकीची समस्या जाणुन घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांसोबत मुळा रोड येथील अरगडे कॉर्नर येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन वाहतुकीची पाहणी केली. सदर ठिकाणी बरीच वाहतूक कोंडी होत आहे असे निदर्शनास आले. सदरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मुळा रोड सर्कल वरून जुना मुंबई – पुणे रोडकडे…

Read more...

सकाळ ‘YIN’ अधिवेशन…

सकाळ ‘YIN’ अधिवेशन…!सकाळ माध्यम समूहाचे यंग इन्स्पिरेशन नेटवर्क (YIN) च्या वतीने आज जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये सहभाग घेऊन महाविद्यालय तरुण – तरुणींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी माजी महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंडचे प्राचार्य. संजय खरात, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आदी उपस्थित होते.

Read more...

कै. नामदेवराव जयवंतराव ढमढेरे चौक नामफलकाचे अनावरण

आज कै. नामदेवराव जयवंतराव ढमढेरे चौक नामफलकाचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. मुकारी अण्णा अलगुडे, मा. प्रतुल जागडे, मा. बाबा शिरोळे, मा. अपूर्व खाडे, मा. निलेश रेणुसे, मा. जय जोशी, मा. ओंकार केदारी मा. शिवाजी ढमढेरे, मा. धनंजय ढमढेरे, मा. अभिषेक ढमढेरे, मा. बाळासाहेब पासलकर, मा. निलेश ढमढेरे, अॅड धैर्यशील पाळंदे, .अॅड सुरेश…

Read more...

मुळा रोड येथील वाहतुकीची पाहणी…

मुळा रोड येथील वाहतुकीची पाहणी…!काल रात्री मुळा रोड येथील वाहतुकीची समस्या जाणुन घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांसोबत मुळा रोड येथील अरगडे कॉर्नर येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन वाहतुकीची पाहणी केली. सदर ठिकाणी बरीच वाहतूक कोंडी होत आहे असे निदर्शनास आले. सदरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मुळा रोड सर्कल वरून जुना मुंबई – पुणे रोडकडे…

Read more...

बालभारती ते पौडफाटा रस्ता लवकरच होणार..

बालभारती ते पौडफाटा रस्ता लवकरच होणार…!लॉ कॉलेज रोड परीसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौडफाटा रस्त्यास पुणे मनपाची मान्यता मिळाली असून आज बालभारती येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. सदरील प्रस्तावित रस्त्याचा DPR करण्याचे काम सुरु झाले आहे. हा रस्ता २.१ किमी चा असून २०२२ च्या दिवाळी पर्यंत या रस्त्याचे काम…

Read more...

मा.सौ. आसिया कुरेशी, निलोफर शेख यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या “चिटणीस” पदी व मा.श्री. आझाद शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

मा.सौ. आसिया कुरेशी, निलोफर शेख यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या “चिटणीस” पदी व मा.श्री. आझाद शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !यावेळी…

Read more...