Covid 19 preparedness meeting.
June 26, 2020Attended the #COVID19 preparedness and review meeting at Vidhan Bhavan chaired by Dy. CM Ajit Pawar ji and in the presence of Sr. Leader Sharad Pawar ji alongwith HM of MH
Anil Deshmukh ji, Health Min. Rajesh Tope ji and all PMC, PCMC senior officials, MPs and MLAs
उप.मुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अध्यक्षतेखाली, जेष्ठ नेते श्री. शरद पवार साहेब, गृहमंत्री अनिल देशमुख जी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत व पुणे,पिंपरी शहरातील आधिकारी,आमदार,खासदार यांच्या बरोबर विधानभवन येथे कोविड-19 आढावा आणि सद्यस्थिती या बाबत बैठक घेण्यात आली.