Felicitating Tukaram Mundheji
August 3, 2017एक योग्य बदल केला तर अभूतपूर्व बदल घडू शकतात. तुकाराम मुंढे यांच्या निर्णायक नेत्तृत्वखाली पी.एम.पी.एम.एल ने अवघ्या चार महिन्यात ऐतिहासिक प्रगती केलेली आहे. पी.एम.पी.एम.एल प्रवाश्यांची संख्या ही 7 लाखाहून 11 लाखापर्यंत गेली आहे.
तुकाराम मुंढे यांचे हार्दिक अभिनंदन ..
येत्या काळात नक्कीच पुणेकरांना स्वस्त, सुरक्षित, सक्षम व भरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळेल याची खात्री आहे.
The right change can bring about a great change. Under the able and decisive leadership of Tukaram Mundheji, PMPML is seeing great progress in just 4 months with the biggest indicator being that the number of commuters has gone up from 7 lakh to 11 lakh.
Congratulations Mundheji and the team at PMPML for taking big steps in making our PMPML more efficient, comfortable, citizen friendly and fiscally viable