Meeting with PMC Commissioner and MP on Water Supply

November 5, 2018

Attended a meeting with Pune Municipal commissioner Saurabh ji Rao and Hon MP Shri Anil ji shirole regarding issues, primarily water supply. The water supply department has been directed to ensure that there are no water cuts in the next few days so that people do not have face difficulties during the festive season. Other issues discussed were regarding the flyover at Lullanagar, Ghorpadi bridge, Chandni chowk flyover, stray dog menace faced by the citizens, and increasing illegal hawkers in the city
Hon. Mayor Mukta tai Tilak, Medha tai Kulkarni, Shrinath ji bhimale, and officers from various departments of the Pune Municipal Corporation were also present

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ जी राव आणि माननीय खासदार श्री अनिल जी शिरोल यांच्याशी झालेल्या बैठकीत पाणी पुरवठा संबंधित चर्चा झाली. पुढील काही दिवसात पाण्याची कपात होणार नाही याची खात्री करण्यासाठी पाणी पुरवठा विभागास निर्देशित करण्यात आला आहे जेणेकरुन लोकांना दिवाळीच्या वेळी अडचणी येणार नाही. लुल्लानगर, घोरपडी येथील पुल, चांदनी चौक येथील उड्डाणपूल, मोकाट कुत्र्यांचा होणारा त्रास अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
माननीय महापौर मुकता ताई टिळक, मेधा ताई कुलकर्णी, श्रीनाथ जी भिमले आणि पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

Add your gallery here