MTDC ने private sector बरोबर मिळून महाराष्ट्र मधल्या MTDC रिसॉर्ट चे नूतनीकरण करून चालवण्यात यावे असे प्रस्ताव मांडला.

June 19, 2021

आज दिनांक १९/०६/२१ रोजी मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य ची बैठक झाली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी MTDC ने private sector बरोबर मिळून महाराष्ट्र मधल्या MTDC रिसॉर्ट चे नूतनीकरण करून चालवण्यात यावे असे प्रस्ताव मांडला. तसेच homestay या संकल्पनेला राज्य सरकार ने promote केले पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागाला याचा आर्थिक फायदा होईल. तसेच home dining आणि home kitchen या व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यांची permission मिळवण्याची प्रक्रिया ही सोपी करण्यात यावे, या मुळे मध्यम वर्गियांना व्यवसाय करण्याची संधी मिळेल आणि आर्थिक रित्या फायदेशीर ठरेल

Add your gallery here