Today a meeting chaired by Hon. Union Min Prakash Javdekar ji in presence of Dy CM Ajit Pawar ji & Sr. Leader Hon. MP Sharad Pawar ji was held at Vidhan Bhavan, to review & assess current deteriorating situation of the #COVID19 pandemic & the jumbo hospitals of Pune.
September 10, 2020पुण्याच्या कोरोना स्थितीचा आणि जंबो रुग्णालयांच्या सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. प्रकाशजी जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली, आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार व ज्येष्ठ नेते खा. श्री. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज विधान भवन येथे बैठकआयोजित करण्यात आली होती.
मी परत एकदा राज्य सरकार नेतृत्वाने वैयक्तिकरीत्या हस्तक्षेप करावा, COVID रुग्णालयांच्या गैरव्यवस्थेसाठी जबाबदार असणार्या सर्वांना जबाबदार धरावे, उपकरणांचे पुनरावलोकन करावे आणि त्वरित अनुभवी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर वाढवावेत, व रूग्ण सेवेचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी या बैठकीत केली.
यावेळी आरोग्य मंत्री श्री. राजेशजी टोपे, कामगार मंत्री श्री. दिलीपजी वळसे-पाटील, राज्य मंत्री श्री. दत्तात्रयमामा भरणे यांच्यासह दिल्लीहुन आलेले NCDC चे संचालक डॉ. सुजितकुमार सिंग, NCDC चे सह-संचालक श्री. संकेत कुलकर्णी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Today a meeting chaired by Hon. Union Min Prakash Javdekar ji in presence of Dy CM Ajit Pawar ji & Sr. Leader Hon. MP
Sharad Pawar ji was held at Vidhan Bhavan, to review & assess current deteriorating situation of the #COVID19 pandemic & the jumbo hospitals of Pune.
I reiterated my demand that state leadership should personally intervene, hold accountable those responsible for the mismanagement of the #COVID19 hospitals, review equipment & immediately increase experienced medical staff & doctors,train them in compassionate patient car. I also urged leadership to direct admin to seek guidance on treatment protocols, SOP of patient care from experienced hospitals as @DMHospitalPune, Ruby Hall, Poona Hospital & others who have been widely appreciated for successfully treating 1000’s of patients with compassion.