अभिनंदन आशिष जी..

February 1, 2022

अभिनंदन आशिष जी…!मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे, प्रदीर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू पुणेकर मा. आशिष कासोदेकर जी यांनी अल्ट्रा डायनामो या सर्वाधिक सलग 60 दिवस अंतर धावण्याचा नवा जागतिक विक्रम नोंदविला असून विक्रमाची नोंद गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !यावेळी उपस्थित मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे उपस्थित होते.

Add your gallery here