My Thoughts & Work....

SAMVIDHAN DAY – BOPODI MATANG YUVAK SANGHATNA

काल रात्री 71 व्या संविधान दीना निम्मित समाजात संविधान विषयी जनजागृती करण्यासाठी *बोपोडी मातंग युवक संघटना* च्या वतीने *संविधान गौरव रत्न* पुरस्काराचे आयोजन बोपोडी, शिवाजीनगर येथे करण्यात आले होते. या वर्षी हा पुरस्कार *सम्राटचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी* यांना देण्यात आला. कार्यक्रमाला स्थानी माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शंकर तडाखे, सदाशिव वाघमारे, कार्यक्रमाचे आयोजक…

Read more...

SAMVIDHAN DAY – SAKET VIHAR KHADKI

आज ७१ व्या सांविधान दिना निमित्त बोपोडी येथे “साकेत विहार – अखिल पुणे मुम्बई रोड रहिवाशी संघाचे” उद्घाटन करण्यात आले.बुद्ध विहार कृती समिती आयोजित या कार्यक्रमास फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व मा. वसंत साळवेजी, श्री. अतुल गायकवाड जीव स्थानिक नागरिक, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

REVIEW MEETING – GRADUATES CONSTITUENCY

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने व भाजप व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार गिरीश बापटजी यांच्या अध्यक्षते खाली व जेष्ठ आमदार योगेश सागरजी यांच्या उपस्थित शिवाजीनगर मधील सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकार्यांची बैठक माझ्या कार्यलयात घेण्यात आली. A review meeting for the preparations & campaigning for the official BJP…

Read more...

SAMVIDHAN DAY – CYCLE RALLY

आज ७१ व्या सांविधान दिना निमित्त खडकी येथे नागरीकांन सोबत ‘संविधान सन्मान सायकल मार्च’ मध्ये सहभाग घेतला.यावेळी नगसेविका सुनिता वाडेकर जी , नगरसेवक विजय शेवाळे जी, श्री. परशुराम वाडेकर जी, शिवाजीनगर भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस आनंद छाजेड जी व स्थानिक नागरिक, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

Hon. Leader of Opposition Shri. @Dev_Fadnavis ji interacted with #Pune Press & Media in the background of upcoming Graduate Constituency Election and the official @BJP4Maharashtra + candidate for the #Pune Constituency Shri. @SangramD_BJP ji.

Hon. Leader of Opposition Shri. @Dev_Fadnavis ji interacted with #Pune Press & Media in the background of upcoming Graduate Constituency Election and the official @BJP4Maharashtra+ candidate for the #Pune Constituency Shri. @SangramD_BJPji.

Read more...

Visited the upcoming ‘Bird Watching & Observatory Center’

Visited the upcoming ‘Bird Watching & Observatory Center’ overlooking the Model Colony Lake, Shivajinagar to review the pending work. Also present for the visit were Dr. Hegde, Jyoti tai Deshpande, Umatai Sharma and Shyamlatai Desai, representatives of the Model Colony Sudharana Committee and local PMC officers.Looking forward for the tower to be fully functional for…

Read more...

आज खडकी महावितरण कार्यालयात, भाजप खडकी मंडळ च्या वतीने दीपावली निमित्त फराळ कार्यक्रम घेण्यात आलं

आज खडकी महावितरण कार्यालयात, भाजप खडकी मंडळ च्या वतीने दीपावली निमित्त फराळ कार्यक्रम घेण्यात आलं ! या वेळी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी लोकडउन च्या वेळी स्वतःचा आरोग्याची पर्वा ना करता दिलेली सेवा बदल नागरिकांना तर्फे त्यांचा कौतुक करून आभार व्यक्त केलं ! या कार्यक्रमाला शिवाजीनगर मतदार संघाचे रविंद्रजी साळेगावकरखडकी मंडळ अध्यक्ष धर्मेशजी शहा, शिवाजीनगर…

Read more...

पुणे पदवीधर मतदार संघाचे आपल्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम जी देशमुख यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद

पुणे पदवीधर मतदार संघाचे आपल्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम जी देशमुख यांच्या प्रचारार्थ विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण जी दरेकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी शहर भाजप अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, पदवीधर निवडणुकीचे प्रचारप्रमुख श्री. राजेश पांडे, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक श्री. दीपक पोटे,श्री.श्रीपाद ढेकणे, श्री. दत्तात्रय…

Read more...

राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेजी यांच्याकडे निवेदन केले आहे.

राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेजी यांच्याकडे निवेदन केले आहे.राज्यातील नदी संवर्धन, विहीरींचे सर्वेक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे शाहर आणि राज्यातील अस्तित्वात असलेल्या विहीरींचे संरक्षण व्हावे, नवीन विहीरींचे संवर्धन याकरिता कायमस्वरूपी धोरण ठरवावे अशा मागणीचे निवेदन मा.आदित्य ठाकरेजी यांना दिले.नदीकाठी असलेल्या मंदिरांमधील निर्माल्याचे खत करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे, त्यातून…

Read more...