आज खडकी महावितरण कार्यालयात, भाजप खडकी मंडळ च्या वतीने दीपावली निमित्त फराळ कार्यक्रम घेण्यात आलं

November 22, 2020

आज खडकी महावितरण कार्यालयात, भाजप खडकी मंडळ च्या वतीने दीपावली निमित्त फराळ कार्यक्रम घेण्यात आलं ! या वेळी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी लोकडउन च्या वेळी स्वतःचा आरोग्याची पर्वा ना करता दिलेली सेवा बदल नागरिकांना तर्फे त्यांचा कौतुक करून आभार व्यक्त केलं !

या कार्यक्रमाला शिवाजीनगर मतदार संघाचे रविंद्रजी साळेगावकर
खडकी मंडळ अध्यक्ष धर्मेशजी शहा, शिवाजीनगर सरचटिणीस गणेशजी बगाडे, चिटणीस जयजी भाटिया, खडकी मंडळ सरचिटणीस शामजी काची, संजयजी फेंगसे, नितीनजी शिंदे , जेष्ठ नेते मुकेशजी गवळी, अमर जी देशपांडे, चिंतनजी शहा, पूणमजी सुरती , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खडकी चे अध्यक्ष अजितजी पवार, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी खडकी मंडळ अध्यक्ष नेहाजी गोरे, सौरभजी गोणेवार, चिरागजी शहा, व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते!