आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ फुट लांबीच्या बॅनरवर वाढदिवस शुभेच्छा म्हणुन स्वाक्षरी मोहिम

September 17, 2021

हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ फुट लांबीच्या बॅनरवर वाढदिवस शुभेच्छा म्हणुन स्वाक्षरी मोहिम श्री. सचिन दांगट (अध्यक्ष : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर) यांनी राबविली. या मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वाक्षरी करून आदरणीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री. सचिन दांगट (अध्यक्ष : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर) तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here