खडकी बाजार पेठेत येण्याचा मार्ग सुरु करण्याच्या सूचना

July 7, 2022

पुणे मेट्रोच्या कामामुळे खडकी येथील त्रिकोणी गार्डन येथील रस्ता बंद करण्यात आला होता‌‌. त्यामुळे खडकी भागातील नागरिकांना या ऐकेरी वाहतूकीचा त्रास सहन करावा लागत होता. आज खडकी भागात भेट देऊन वाहतूक विभागाचे अधिकारी यांना खडकी बाजार पेठेत येण्याचा मार्ग सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर हा मार्ग सुरू करण्यात येईल असे आश्वासन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. शेळके यांनी दिले आहे.यावेळी पोलिस ट्राफीक पी.आय.शेळके साहेब,खडकी कॅन्टोन्मेंट सदस्य दुर्योधन जी भापकर,मा.उपाध्यक्ष कार्तिकी हिरवरकर,खडकी मंडल अध्यक्ष धर्मेश शहा,भाजपा पुणे शहर व्यापारी आघाडी उपाध्यक्ष अमर देशपांडे, भाजपयुमो खडकी मंडल अध्यक्ष अजित पवार,राहुल कांबळे,भाजपा खडकी महिला अध्यक्ष नेहा गोरे,सरचिटणीस धिरज गुप्ता,शाम काची,अमर जाधव,महिला सरचिटणीस मनिषा कांबळे, योगेश कांबळे,योगेश कर्नुर,राजेश आगरवाल,शशिकांत पाथकर,रुषी त्यागी,अशोक खोल्लम,कमलेश गांधी,सतीष आगरवाल,बन्सल आदी उपस्थित होते.

Add your gallery here