गोखले नगर येथे धान्य किट वाटप कार्यक्रम

July 10, 2021

भाजपा पुणे शहर महिला आघाडी चिटणीस मा. मंगलताई डेरे यांच्या माध्यमातून गोखलेनगर भागातील गरजू लोकांना धान्य किट वाटपाचा कार्यक्रम आज प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी नगरसेविका निलिमाताई खाडे, नगरसेवक आदित्य माळवे, अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, उपाध्यक्ष योगेश बाचल, मा. अध्यक्ष सतीश बहिरट, सरचिटणीस गणेश बगाडे, संदीप काळे, जय जोशी, विकास डाबी, संतोष काळे, अनिल पाटोळे, हर्षल मोरे, रोहित लिंबोळे, रेश्मा सय्यद, ईश्वर बनपट्टे, प्रशांत लाटे, किरण ओरसे, सुजित गोटेकर, अमृताताई म्हेत्रे, अपर्णाताई कुऱ्हाडे, दत्ता घोगल्लू, सतीश कंठाळे, शंकर भंडारी, रोहित पवार तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here