घरकाम करणाऱ्या भगिनींना धान्य किट वाटप

August 23, 2021

घरकाम करणाऱ्या भगिनींना धान्य किट वाटप…!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊन मुळे घरकाम करणाऱ्या बऱ्याच भगिनींचे काम गेले होते. हातावर पोट असलेल्या या भगिनींना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त वीर चाफेकर नगर मधील घरकाम करणाऱ्या भगिनींना रक्षाबंधनाची भेट म्हणून आयोजक व शिवाजीनगर भाजपाचे अध्यक्ष मा. रवींद्रजी साळेगावकर यांच्या माध्यमातून धान्य किट वाटप केले. यावेळी मा. श्रीपाद ढेकणे सर, मा. दीपक नागपुरे, नगरसेविका जोत्स्नाताई एकबोटे, नगरसेविका निलिमाताई खाडे, मा. सुनील पांडे, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. बाळासाहेब अमराळे, मा. अपर्णाताई गोसावी, मा. नंदकुमार मंडोरा, मा. रविराज यादव, मा. सुजित गोटेकर, तसेच शिवाजीनगर भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here