ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवून त्याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.

August 24, 2021

प्रभाग क्र १३ चे कार्यक्षम नगरसेवक मा.श्री. दिपकजी पोटे यांच्या विकास निधीतून प्लॉट क्र. १५ खिलारेवाडी येथील गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवून त्याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, मा. हनुमंतजी पवार तसेच स्थानिक नागरिक, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.