निर्माल्य वाहन आपल्या दारी…

September 19, 2021

व्हिजन सोशल फाऊंडेशन आयोजित निर्माल्य वाहन आपल्या दारी या उपक्रमाचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले.तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या, आम्ही तुम्हाला खत देऊ….अतिशय स्तुत्य असा हा सामाजिक व पर्यावरण पूरक असा उपक्रम मा. विकास डाबी, मा. संतोष काळे, मा. केशव धर्मावत व व्हिजन सोशल फाऊंडेशन यांनी राबविल्या बद्दल त्यांचे मनापासून आभार.या उपक्रमात आपण सर्व नागरिक सहभागी होऊन जलप्रदूषण टाळूया व आपली नदी स्वच्छ समृद्ध ठेवूया.यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. संतोष काळे, मा. प्रभाकर पवार मा. रविराज यादव, मा. रोहित लिंबोळे, मा. प्रशांत लाटे, मा. हर्षल मोरे आदी उपस्थित होते.

Add your gallery here