पंडित दीनदयाळ उपाध्यय यांच्या जयंतीनिमित्त माझा जनसंपर्क येथे दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअर भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष व प्रभाग क्रमांक ७ आणि ८ चे प्रभारी गणेश कळमकर यांच्या वतीने देण्यात आली. यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाडे, शिवाजीनगर भाजपाचे अध्यक्ष श्री रवींद्र साळेगावकर, भाजपा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे व शिवाजीनगर मतदार संघातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

September 25, 2020

पंडित दीनदयाळ उपाध्यय यांच्या जयंतीनिमित्त माझा जनसंपर्क येथे दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअर भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष व प्रभाग क्रमांक ७ आणि ८ चे प्रभारी गणेश कळमकर यांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाडे, शिवाजीनगर भाजपाचे अध्यक्ष श्री रवींद्र साळेगावकर, भाजपा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे व शिवाजीनगर मतदार संघातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here