पदाधिकारी संवाद मेळावा…!

May 21, 2022

पदाधिकारी संवाद मेळावा…!देशाचे संरक्षण मंत्री मा.ना.श्री. राजनाथजी सिंह यांच्या उपस्थितीत पदाधिकारी संवाद मेळावा आज संपन्न झाला.यावेळी मा. राजनाथ सिंह जी यांनी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने माझ्यासह भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. येणाऱ्या काळात भाजपा चा प्रत्येक कार्यकर्ता त्याच ऊर्जेने पक्ष वाढीसाठी व नागरिकांच्या सेवेत उतरेल असा विश्वास मला आहे.यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री मा. राजनाथजी सिंह, खासदार मा. गिरीष बापट, आमदार मा. सुनील कांबळे माजी मंत्री मा. दिलीप कांबळे, मा. बापुसाहेब पठारे, मा. धिरज घाटे, मा. गणेश बिडकर, मा. हेमंत रासने, मा. योगेश मुळीक, मा. गणेश घोष, मा. राजेश येनपूरे, मा. दिपक पोटे, मा. संदिप लोणकर, मा. सुशिल मेंगडे, मा. संतोष खांदवे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here