मराठी सोशल मीडिया संमेलन

April 29, 2022

दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये राजकारणातला सोशल मीडिया या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यामध्ये सहभागी होऊन माझे मत व्यक्त केले.यावेळी युवा आमदार मा. रोहित जी पवार, राज्यमंत्री मा. अदितीताई तटकरे, मा. देवेंद्र जी भुयार, मा. योगेश जी कदम आदी उपस्थित होते.