मा.श्री प्रकाश (भाऊ) ढोरे यांची PMPML संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार

August 24, 2021

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) संचालक पदी नगरसेवक मा.श्री प्रकाश (भाऊ) ढोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार आज प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूड चे आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच भाजपा पुणे शहर चिटणीस श्री. सुनील जी माने यांनी केलेल्या समाजकार्याच्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले. व प्रभाग क्र 8 मधील भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष मा. जगदीश मुळीक, मा. श्रीपाद ढेकणे सर, मा. राजेश पांडे, मा. सुरेश शेवाळे, मा. सुनील माने, मा. संदीप खर्डेकर, मा. आनंद छाजेड, मा. पुनीत जोशी उपस्थित होते.

Add your gallery here