मा.श्री. प्रकाश सोलंकी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

April 18, 2022

मा.श्री. प्रकाश सोलंकी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. याबद्दल भाजपा परिवारातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत केले. तसेच श्री. प्रकाश सोलंकी यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रविंद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. धर्मेश शहा, मा. ओंकार केदारी, मा. सौरभ कुंडलिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here