मा.सौ. आसिया कुरेशी, निलोफर शेख यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या “चिटणीस” पदी व मा.श्री. आझाद शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड

February 1, 2022

मा.सौ. आसिया कुरेशी, निलोफर शेख यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या “चिटणीस” पदी व मा.श्री. आझाद शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !यावेळी नगरसेवक मा. प्रकाश ढोरे, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. अन्वर पठाण, मा. शकील सय्यद, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. प्रज्कताताई डांगे, मा. शारदाताई पुनावळे, मा. कादर चाचा आदि उपस्थित होते.

Add your gallery here