मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!

June 16, 2022

मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!भारती हॉस्पिटल व सिम्बायोसिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांसाठी गुरुवार दिनांक १६ जुन २०२२ रोजी डोंगरे हाॅल, वडारवाडी येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे.या शिबिरामध्ये खालीलप्रमाणे तपासण्या होणार आहेत.कर्करोग (सर्जरी मोफत), ह्र्दय रोग (Angioplasty, Bypass मोफत), हर्निया, जनरल तपासणी, मोफत डायलिसीस, साधारण प्रसूती – सिझीरीयन प्रसूती (अल्पदरात), आहारतज्ञांचा मोफत सल्ला व मार्गदर्शन, Physiotherapy मोफत सल्ला व मार्गदर्शन, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मा तपासणी, सवलती दरात चष्मे वाटप, मुतखडा, मुळव्याध, अपेंडीक्स, त्वचारोग, स्त्री रोग, व मोफत औषधे वाटप होणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.अधिक माहितीसाठी संपर्क

Add your gallery here