यशवंत व्हा..गुणवंत व्हा..किर्तीवंत व्हा…!

July 7, 2022

यशवंत व्हा..गुणवंत व्हा..किर्तीवंत व्हा…!राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. यश शाम हर्षे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीनं आपलं व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडवण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असे मार्गदर्शन ही यावेळी केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. शाम हर्षे, मा. निलेश रेणुसे आदि उपस्थित होते.

Add your gallery here