रक्तदान श्रेष्ठदान.

April 14, 2022

रक्तदान श्रेष्ठदान…!सी.एम.बी (सामाजिक व शैक्षणिक) संस्थेच्या मार्फत कै. सुनील एकनाथशेठ भंडारी यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास भेट दिली. रक्तदान म्हणजे अनेकांना जीवनदान, लोकांचा जीव वाचविण्याचे खुप मोठे पुण्याचं काम आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे व आयोजकांचे आभार मानले. यावेळी मा. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, मा. रवींद्र साळेगावकर, मा. एकनाथशेठ भंडारी, मा. मारुतीशेठ भंडारी, मा. अनिलशेठ भंडारी आदि उपस्थित होते.

Add your gallery here