“वस्ती संपर्क अभियान” भाग २९…!

April 26, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग २९…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील कस्तुरबा गांधी वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. मधुकर मुसळे, मा. शारदाताई पुलावळे, मा. प्रकाश सोलंकी, मा. अनिल भिसे, मा. सचिन वाडेकर, मा. अजय नागटिळक, मा. सुभद्राताई कुंभार, मा. सुप्रीम चोंधे, मा. जितु खेतावत, मा. इब्राहीम भाई, मा. राजेश कोळी आदि उपस्थित होते.