“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!

May 13, 2022

“वस्ती संपर्क अभियान” भाग ३२…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील खडकी येथील अरुण कुमार वसाहत, सुरती मोहल्ला, दर्गा वसाहत, इंदिरा नगर वसाहत भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. धर्मेश शहा, मा. दुर्योधन भापकर, मा. मुकेशराव गवळी, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड,मा. सुनील पांडे, मा. कार्तिकीताई हिवरकर, मा. नेहाताई गोरे, मा. नितीन शिंदे, मा. राहुल कांबळे, मा. सुरेंद्र भाटी, मा. मनीषाताई कांबळे, मा.अजित पवार, मा.शाम काची,मा.रोहन मगर, मा.दर्शन गुंड, मा.रोहन मगर, मा.जय भाटीया, मा. जय जोशी आदि उपस्थित होते.

Add your gallery here