श्री केदारेश्वर मंदिर, मॉडेल कॉलनी येथे अकरा कुंडी देवयज्ञा चे आयोजन

November 4, 2021

आज दीपावली निमित्ताने पतंजली परिवार पुणे च्या वतीने श्री केदारेश्वर मंदिर, मॉडेल कॉलनी येथे अकरा कुंडी देवयज्ञा चे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी मॉडेल कॉलनी परिसर सुधार समितीचे अध्यक्ष विक्रम मोहिते, नगरसेवक श्री आदित्य माळवे, पुणे मनपा वृक्ष प्राधिकरण समितीचे श्री संदीप काळे, पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर, पतंजली चे जिल्हा प्रभारी गोविंदजी गाडगीळ, हेमंत जोगळेकर, सुशीला भागवत, हेमंत पांचाळ, यशवंत भेलके, सुनील क्षिरसागर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Add your gallery here