श्री नवखंडेश्वर भैरवनाथ महाराज उत्सव

May 19, 2022

औंध गाव चे ग्राम दैवत श्री नवखंडेश्वर भैरवनाथ महाराज उत्सव निमित आज औंध गाव विश्वस्त मंडळ व मा. नगरसेवक सनी निम्हण जी यांच्या सहकार्यातुन बाल मेळावा चे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन केले.या प्रसंगी मा. नगरसेवक मा. सनी निम्हण, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष मा. योगेश जुनवणे, खजिनदार मा. हेरंब कलापूरे, सचिव मा. गिरीश जुनवणे, विश्वस्त मा. महेंद्र जुनवणे, मा. सुप्रिम चोंधे, मा. गणेश कलापुरे, मा. विलास रानवडे, सल्लागार मा. रणजीत कलापूरे, ग्रामस्थ मा. कैलास पवार, मा. अनिल भिसे, मा. सचिन वाडेकर उपस्थित होते.+3See InsightsBoost post

3433432 Comments3 SharesLikeCommentShare