श्री. रवींद्रजी साळेगावकर यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

September 22, 2021

सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या, युवक – युवतींच्या, जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, अशी अनेक जनसेवेची कामे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. जनता तसेच कार्यकर्ते यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्कच असं ठिकाण म्हणजे जनसंपर्क कार्यालय होय. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी साळेगावकर यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय काम करेल असा मला विश्वास आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील, मा. महेशजी करपे, मा. राजेशजी पांडे, मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका अर्चनाताई पाटील, नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, नगरसेविका निलीमाताई खाडे, नगरसेवक दीपकजी पोटे, नगरसेवक राजेशजी येनपुरे, सरचिटणीस गणेशजी घोष, मा. प्रतुलजी जागडे, मा. गणेशजी बगाडे, मा. आनंदजी छाजेड, तसेच स्थानिक नागरिक, भाजपाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here