सात आंद्रे मतदार संघाची निवडणूक पूर्व तैयारी आढावा बैठक

January 24, 2022

आज सात आंद्रे मतदार संघाची निवडणूक पूर्व तैयारी आढावा बैठक , गोआ निवडणुकीचे प्रभारी श्री सी टी रवी यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. श्री रवी ह्यांनी मंडळ पदाधिकारी , शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना उत्तम रित्या मार्गदर्शन करून निवडणूक लढण्याचे मनोबल नक्कीच वाढवले आहे. ह्या प्रसंगी विद्यमान आमदार व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री फ्रान्सिस्को सिल्व्हेरा , मंडळ अध्यक्ष रवींद्र बोरकर, सहायक व नगरसेवक श्री उमेश शेट्टी, माजी जि प सदस्य श्री आंतोन सिल्व्हेरा उपस्थित होते.

Add your gallery here