सोशल मिडिया सेल – नियुक्त्या

July 12, 2021

मा.सौ. वैदेहीताई सुभाष काळे यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या सोशल मिडिया सेलच्या “संयोजक” पदी आणि मा.श्री. रोहनजी बिरू खोमणे व मा. लिनाताई पवार यांची “सह संयोजक” पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

Add your gallery here