स्काय वन सोसायटीस भेट

August 23, 2021

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मॉडेल कॉलनी भागातील स्काय वन सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. जय जोशी, मा. जितेंद्र मंडोरा व सोसायटी मधील सर्व नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here