कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जुना तोफखाना, शिवाजीनगर येथे नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली

August 23, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जुना तोफखाना, शिवाजीनगर येथे नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली
सुमारे 150 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेऊन प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी भा.ज.पा पुणे उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाडे, शिवाजीनगर चिटणीस जय जोशी, आयुब खान, शकील सय्यद, फिरोजभाई कच्ची, कु.मंजू वाघमारे, फारुख लांडगे, मेहबूब शेख, इम्रान सुभेदार, सना जमादार,बाबाभाई शेख,भाईमिया खान,असिफ सय्यद,रोहित परदेशी, शाबीर शेख,ओम परदेशी, रितेश परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी शैलेश बडदे व जाकीर शेख यांनी परिश्रम घेतले, त्यांचे विशेष आभार