गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप…

June 27, 2022

गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप…!भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा. रवींद्र साळेगावकर व उपाध्यक्ष मा. प्रकाश सोलंकी यांच्या माध्यमातून माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला.यावेळी मा. जगदीश मुळीक, मा. मुरलीधर मोहोळ, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. प्रकाश सोलंकी, मा. शैलेश बडदे, मा. रविराज यादव, मा. राहुल शिरोळे, मा. राजेश कोळी, मा. भावनाताई शेळके, मा. मंजुताई वाघमारे, मा. सायलू चलवादी, मा. शकील सय्यद, मा. इब्राहिम भाई, मा. विनोद कांबळे, मा. नचिकेत टीकम, मा. सुशील सर्वगोड आदि उपस्थित होते.

Add your gallery here