घरकाम करणाऱ्या भगिनींना धान्य किट वाटप…!

August 25, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊन मुळे घरकाम करणाऱ्या बऱ्याच भगिनींचे काम गेले होते. हातावर पोट असलेल्या या भगिनींना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या हेतूने शिवाजीनगर भाजपाचे सरचिटणीस मा. गणेशजी बगाडे यांच्या माध्यमातून धान्य किट वाटप माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका निलिमाताई खाडे, नगरसेविका ज्योत्स्ना ताई एकबोटे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. सुनील पांडे, मा. प्रतुल जागडे, मा. योगेश बाचल, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. अपूर्व खाडे, मा. लक्ष्मण लोखंडे, मा. राजेश नायडू तसेच शिवाजीनगर भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here