दरड कोसळू नये म्हणून पाहणी

July 30, 2021

शिवाजीनगर मतदार संघामधील गुंजाळवाडी पांडवनगर या ठिकाणी घरांच्या वरील डोंगराळ भागात काही दगडांना भेगा पडून दरड कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता अग्निशामक दलाच्या माध्यमातून या ठिकाणची पाहणी केली. येथील दुरूस्ती लवकरात लवकर करण्याच्या सूचना सबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे व गरज पडल्यास स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन यावेळी केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), मा. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), मा. गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), मा. प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर), मा. सुनील पांडे (हजारी भाग प्रमुख शिवाजीनगर), कु. अपर्णाताई सुरेश कुऱ्हाडे (स्वीकृत सभासद पुणे महानगरपालिका), रामभाऊ म्हेत्रे, सागर धोत्रे, परेश शिरसंगे, तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.+

2482485 Comments3 SharesLikeCommentShare

Add your gallery here