“दीपोत्सव” कार्यक्रम – बंजारा क्रांती सेवा ट्रस्ट येरवडा

November 2, 2021

बंजारा क्रांती सेवा ट्रस्ट येरवडा यांच्यावतीने दीपावली निमित्त संत सेवालाल महाराज समाज मंदिर येरवडा येथे “दीपोत्सव” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन उपस्थित सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी संयोजक मा. रमेश राठोड (संस्थापक अध्यक्ष बंजारा क्रांती सेवा ट्रस्ट, सरचिटणीस भाजपा पुणे शहर झोपडपट्टी आघाडी), मा. नाना गव्हाणे, मा. शंकर चव्हाण तसेच बंजारा क्रांती सेवा ट्रस्ट चे सर्व सभासद व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here