निर्बंधांची कडक अंमलबजावणी व्हावी बाधित क्षेत्रात उपाययोजना व्हाव्यात.

March 12, 2021

निर्बंधांची कडक अंमलबजावणी व्हावीबाधित क्षेत्रात उपाययोजना व्हाव्यात.पुणे – शहरात साथ नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंधांची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी व्हावी. जी क्षेत्रे ७०टक्क्यांहून अधिक बाधित आहेत त्याचा अभ्यास होऊन उपाययोजना व्हाव्यात, अशी सूचना पालकमंत्र्यांच्या समवेत झालेल्या आढावा बैठकीत केली.शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लॉकडाऊन करु नये अशी आग्रही मागणी. मात्र, साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी टाळणे, प्रत्येक नागरिकाने मास्क घातला की नाही हे पहाणे आदी गोष्टी प्रशासनासाठी बंधनकारक कराव्यात. साथीच्या निर्बंधांसाठी कठोर पावले उचलावीत, असे सांगितले. तसेच ज्या क्षेत्रात ७० ते ८०टक्के प्रमाणात रुग्ण आढळून येतील त्यांची माहिती संकलित करुन पूर्ण विश्लेषण करायला हवे. कुठल्या क्षेत्रात कोरोना बाधित मुलांचे प्रमाण जास्त आहे ती क्षेत्र शोधून तिथे लगेचच प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात, असे सांगितले.लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त करायला हवे आणि लसीकरण केंद्रात जास्तीतजास्त लोकांना लस मिळावी यासाठी व्यवस्थेचे सुलभीकरण व्हायला हवे तसेच दुसरा डोस मिळण्यासाठीही सोप्या पद्धतीने व्यवस्था असायला हवी असे सुचविले.4,010People Reached412EngagementsBoost Post

1821821 Comment6 SharesLikeCommentShare

Add your gallery here