पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जी यांच्या वाढदिवसानिमीत्त देशभर चालु आसलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने आज आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील येथील कोरोना सेंटर येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.

September 15, 2020

या वेळी संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, सरचिटणीस राजेशजी येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, मतदार संघाचे अध्यक्ष रविंद्रजी साळेगावकर, सरचिटणीस प्रतुल जागडे, सरचिटणीस गणेश बगाडे, सरचिटणीस आनंद छाजेड, राजू पिल्ले,
मिलिंद टकले, भाऊ काळे, अपर्णा कुऱ्हाडे, ओंकार केदारी, रविराज यादव, हर्षल मोरे व पदाधिकारी उपस्थिती होते.