प्रभागात पदवीधर मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

November 1, 2020

पुणे पदवीधर मतदार संघाचे भा.ज.प व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे यांच्या सोबत मतदार संघातील सर्व प्रभागात पदवीधर मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.