भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

June 26, 2022

शिवाजीनगर वसाहत प्लॉट नंबर 11 मधील मा. राकेशभाऊ बनसोडे तसेच पाटील इस्टेट मधील मा. सुमितभाऊ तोंडे व मा. विश्वासभाऊ धेंडे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !यावेळी मा. जगदीशजी मुळीक, मा. मुरलीधर मोहोळ, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा.प्रकाश सोलंकी तसेच शिवाजीनगर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Add your gallery here