भा.ज.पा शिवाजीनगर पदाधिकाऱ्यांची बैठक भांडारकर भांडारकर इन्स्टिट्यूट टाटा हॉल येथे पार पडली.

March 16, 2021

आज सायंकाळी भा.ज.पा शिवाजीनगर पदाधिकाऱ्यांची बैठक भांडारकर भांडारकर इन्स्टिट्यूट टाटा हॉल येथे पार पडली. पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाग घेतलेल्या बैठकीतमतदारसंघात विवध ठिकाणी कोरोना लसीकरण नोंदणी व सहाय्यता योजना केंद्र सुरु करण्या बाबत, लसीकरण मोहीम समजण्यास मदत करणे, वपायाभूत समस्यांचे निराकरण या विषयांन वर सविस्तर चर्चा करण्यात आली.या वेळी भा.ज.पा शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, शहर उपाध्यक्ष योगेश बाचल, शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे, सरचिटणीस प्रतुल जागडे, सरचिटणीस आनंद छाजेड व पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here